तीन डोळ्यांचा पाहुणा
तीन डोळे आहेत पण मी शंकर नाही; हिरवी शाल पांघरतो पण मी माणूस नाही; आत गोड पाणी आहे पण मी विहीर नाही. ओळखा मी कोण?
🧩 Reveal Riddle Answer
नारळ (शहाळे)!
गावाकडच्या आणि शहरातील प्रत्येक मराठी घरात ओळखीचे असलेले हे गोड कोडे.
Attribution: पारंपरिक मराठी कोडे, संकलित — Laugh · Edited by: Sadanand Padmawar