चहात बुडालेले बिस्कीट
जीवनातील सर्वात मोठा धडा आपल्याला कोण शिकवतो?
😄 Reveal Punchline
चहात बुडणारे बिस्कीट! ते सांगते की कुणामध्येही प्रमाणापेक्षा जास्त बुडाले की स्वतःचे अस्तित्व हरवून बसते!
हा साधा विनोद असला तरी त्यात आयुष्याचे मोठे तत्त्वज्ञान दडले आहे.
Attribution: संकलित — Laugh मराठी डेस्क · Edited by: Sadanand Padmawar